नमस्कार मित्रांनो, groww marathi या वेबसाईटवर आपले स्वागत करत आहे.
.
आपल्या मराठी भाषेत एवढे साहित्य उपलब्ध असताना आपण दुसऱ्या भाषांचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करत आहोत. पण का? तुमचा पहिला प्रश्न हाच असेल, कि मराठी भाषेत Technology च्या बाबतीत अजून पुरेश्या प्रमाणात साहित्य उपलब्ध नाहीये? हाच प्रश्न विचारात घेऊन groww marathi चा उदय झाला आहे. आपल्याया वेबसाईटवर कंप्यूटर, , शेअर सह बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकणार आहे.
आणि मला खात्री आहे कि, आपली मराठी भाषा कुठेच मागे पडू नये म्हणून तुम्ही groww marathi वरील प्रत्येक पोस्ट लाखो मराठी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या मोहिमेत मला सहकार्य कराल..
0 Comments