Manual Testing In Marathi नमस्कार मित्रांनो , आपण मैनुअल टेस्टिंग म्हणजे काय या बद्दल महत्वपूर्ण माहिती जाणुन घेणार आहोत, तर चला मित्रांनो सर्वात आधी पाहुया....

1. सॉफ्टवेअर म्हणजे काय ? सॉफ्टवेअर हे विशिष्ट प्रोग्राम्सचे संकलन आहे. तो संगणकाचे विशिष्ट कार्य पूर्ण करत असतो. आपण जी कामे संगणक मध्य करत आहेत ती या सॉफ्टवेयर मुले पुर्ण होतात. सॉफ्टवेयर शिवाय संगणक काहिच उपयोगी पडू शकत नाही. सॉफ्टवेयर ला आपण पाहु शकत नाही पण त्याला समजून घेता येवू शकते. 

  2. टेस्टिंग म्हणजे काय.? सॉफ्टवेअर किंवा अॅप्लिकेशन" ला दिलेल्या सुचना इच्छित आउटपुट तयार करत आहे की नाही हे तपासण्याची प्रक्रिया म्हणजे  टेस्टिंग  आहे.  


Manual Testing In Marathi
Manual Testing In Marathi  

 3. सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय ?  Customer च्या अपेक्षांच्या संदर्भात सॉफ्टवेअरची पूर्णता आणि शुद्धता तपासण्याच्या प्रक्रियेला सॉफ्टवेअर टेस्टिंग असे म्हणतात.सॉफ्टवेअर टेस्टिंग चे दोन प्रकार आहे. Manual Testing In Marathi 

 1.Manual Testing   

2.Automation Testing. 

Manual Testing  म्हणजे काय ? 

आपण या लेख मध्ये मैनुअल टेस्टिंग बद्दल जाणुन घेणार आहोत.  

दूसर्या शब्धात जर पहायच म्हंटल तर, “ Manual  testing करतांनी Automated Tools चा वापर न करता प्रत्यकक्षात टेस्टर च्या हातुन test cases ला manually टेस्ट केले जाते. ”  

 Manual Testing   Testing चा उपयोग हा software सॉफ्टवेयर मधील bugs, defects आणि  errrors la  ओळखण्यासाठी केला जातो.   मैन्युअल टेस्टिंग ही software मधील bugs शोधून काडण्याची खुप जूनी पद्धत आहे.  

 Automated testing कराच्या आधी मैन्युअल टेस्टिंग केली जाते. या टेस्टिंग मुळे आपल्याला माहिती होते की सॉफ्टवेयर बरोबर काम करत आहे की नाही.   

ही टेस्टिंग करतानी खुप मेहनत आणि time लागतो. पण ही टेस्टिंग केल्याने आपल्याला bug free software प्राप्त होते. 

ही टेस्टिंग करण्यासाठी Manual Testing  Techniques ची माहिती असणे गरजेचे असते.    

Manual Testing :

 1. हे सॉफ्टवेअर मधील defects शोधते आणि bugs शोधून सॉफ्टवेअर ला bug मुक्त बनवते.  

  2. टेस्टिंग करतानी चेक केले जाते की आढळलेले दोष हे  developers नी पुन्हा ठीक केले आहे का  आणि ठीक केल्या नंतर टेस्टर पुन्हा तपासणी करतो.  

 3. अशा प्रकारे मैनुअल टेस्टिंग करून तपासणी होते आणि ग्राहकांना अधिक चांगले bug free software प्रदान करन्यास मदत होते.   'Manual Testing In Marathi '

4. हे operation करतानी कोणताही  automated tool चा वापर केला जात नाही. या मध्ये changes केव्हाही केले जावु शकते. त्या साठी कोड लिहायची आणि execute कराची आवश्यकता नाही.   

Manual Testing चे प्रकार  :

 1. Black Box Testing  

 2. White Box Testing   

 3. Unit Testing    

Manual Testing  करण्यासाठी पुढील पायऱ्या आहेत-   

1. सर्व प्रथम, Tester सॉफ्टवेअरशी संबंधित सर्व कागदपत्रे समजून घेतो ज्यामुळे तो चाचणीचा योग्य प्रकार निवडू शकतो. व त्यानुसार चाचणी करतो.  "Manual Testing In Marathi "

 2. त्यानंतर Tester आवश्यक कागदपत्रांचे विश्लेषण करतो. 

  3. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे चाचणी प्रकरणे विकसित केली जातात.   

4. व्हाईट बॉक्स आणि ब्लॅक बॉक्स चाचणी वापरून सर्व चाचणी केली जाते. 

5. त्यात बग आढळल्यास, developers ला त्याबद्दल सांगितले जाते. 

6. यानंतर development team या दोषांचे निराकरण करते आणि त्यांची पुन्हा चाचणी करण्यासाठी सॉफ्टवेअर चाचणी टीमला दिले जाते. अशा प्रकारे मैनुअल टेस्टिंग केली जाते.

तर मित्रांनो माझा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा ...


धन्यवाद....