What Is Famous In Yavatmal City - मित्रांनो ,आपण आज यवतमाळ शहर विषयी महिती जाणून घेणार आहोत तरी हा लेख तुम्हाला आवडेल आशी आशा करूण यवतमाळ जिल्हया विषयी महिती द्यायला सुरुवात करुयात....

मित्रांनो ,यवतमाळ जिल्हा हे महाराष्ट्र राज्यतील पांढरे सोने पिकवणारा, किंवा कापूस जिल्हा म्हणून ओळखले जाते, कारण ते उत्पादनात अग्रेसर आहे.

What Is Famous In Yavatmal City
What Is Famous In Yavatmal City


यवतमाळ चे जुने नाव यवत किंवा येवते ,योतमाड होते. त्यमुले शहराचे यवतमाळ असे नामकरण करण्यात आले.

तुम्‍हाला महिती आहे का यवतमाळ जिल्ह्याचे भौगोलिक  क्षेत्र  जिल्ह्या 13,584 किमी ( 5,245 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो. यवतमाळ जिल्ह्यातील तालुके - एकूण सोळा (16) तालुके आहेत . 

मित्रांनो  यवतमाळ जिल्ह्यात  16 तालुके, 1169 पंचायती, 1995 गावांमध्ये विभागलेला आहे. झरी जामनी तालुका 72239 लोकसंख्येचा सर्वात लहान तालुका आहे.


What Is Famous In Yavatmal City


यवतमाळमधील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणजे पिठला भाकरी, हा एक पारंपरिक पदार्थ आहे ,जो शतकानुशतके यवतमाळच्या संस्कृतीचा भाग आहे.या डिशमध्ये मसालेदार मसूर-आधारित रस्सा भात किंवा भाकरी (एक प्रकारचा फ्लॅटब्रेड) सोबत दिला जातो. 

या जिल्हा मध्ये जास्‍ती-जास्‍त मुख्य व्यवसाय शेती आहे. सर्व जास्‍त कापसाचे पिक घे पांढरे सोने (कापुस) पिकविणारा जिल्हा म्हणून विदर्भाच्या खुशीत असलेला यवतमाळ जिल्हा, अनेक गुणवैशिष्ट्यांनी भरलेला आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील  जास्त करूण कापूस, कडधान्ये पिक घेत आहे .मोठया प्रमाणत उत्पदन घेउन आपला जिल्हा टॉप कापूस, लाकूड, चुनखडी, कोळसा व संत्री या वस्तुं मधुन खुप पैसा मिळवत आहे. 'What Is Famous In Yavatmal City'

यवतमाळमध्ये, आता मोठ्या मोठ्या इमारती उभ्या झाल्या आहेत डिजिटल रिलायन्स,मॉल ,बेकरी शॉप्स, बेस्ट वेडिंग हॉल सुध्या झाले आहे.


Yavatmal City | पर्यटन स्थळ :

1. कळंब हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील एक शहर आहे. हे हिंदू देव गणेश आणि मुस्लिम विद्वान बाबा बासुरी वाले यांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

2. पोहरा देवी अकोला शहरापासून 110 किलोमीटर अंतरावर आहे. दरवर्षी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर मेळा सुरू होतो . पोहरा देवी हे महाराष्ट्र राज्यातील एक अतिशय लहान गाव आहे. या छोट्या गावात अंबा देवीचे जुने मंदिर आहे.या मंदिराभोवती जत्रेला येणारे बंजार आपले तात्पुरते तंबू ठोकतात.What Is Famous In Yavatmal City

3. यवतमाळ, या जिल्हातील वनी तालुक्यामध्ये रंगनाथ स्वामीचे मंदिर प्रसिद्ध आहे. या आधी रंगनाथ स्वामी ची यात्रा सदतीस दिवस रहायची.आता ही यात्रा फक्‍त काही दिवसाची असते.

4. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र राज्यातील नागपूरपासून सुमारे 150 किमी अंतरावर  सुंदर उड्डाण म्हणून ओळखले जाते. ताडोबा जंगल हे नॅशनल पार्क आहे . येथे वाघाची संख्या जास्त आहे.. येथे विविध प्रजातींचे वनस्पती आणि प्राणी पक्षी आढळतात याशिवाय अनेक विविध प्रजातींची फुलपाखरे येथे आढळतात.


Famous In Yavatmal :  नवरात्री उत्सव

मित्रांनो ,नवरात्रीसाठी प्रसिद्ध असलेले यवतमाळ शहर आणि विदर्भातील जिल्ह्याचे मुख्यालय असलेले यवतमाळ हे नवरात्रोत्सव अनोख्या पद्धतीने साजरे करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

यवतमाळ हे त्याच्या अनोख्या नवरात्रोत्सव उत्सवासाठी ओळखले जाते, संपूर्ण शहर नवरात्रीसाठी मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यासाठी ओळखले जाते.आनंदाने नवरात्री साजरी केली जाते विविध दुर्गा उस्ताव मंडळ त्यांचे भव्य सजावट उभे केली जाते.

नवू दिवस यवतमाळ मध्ये रोषणे असते भक्ती गीत आरती धार्मिक कायक्रम मुळे वातावरण आनंदाई राहते. नवरात्री मध्ये यवतमाळ ला जरूर भेट द्या विसरु नका."What Is Famous In Yavatmal City" गुढीपाडवा, दिवाळी, दसरा, ख्रिसमस, इस्टर संडे यांसारखे सण आणि जवळजवळ सर्व हिंदू आणि ख्रिश्चन प्रसंगी साजरे केले जातात.


तर मित्रांनो माझा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा ...


धन्यवाद....